ब्रेकिंगमहाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

मुख्य संपादक |प्रदिप वाघमारे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची
जयंती उत्साहात साजरी

विजय शेवाळे/शेळगाव­

परंडा:-राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते 102 वी
जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…
मंगळवार पेठ माळी गल्ली येथील अण्णाभाऊ साठे नगर मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मा. नगरसेवक सर्फराज कुरेशी, रत्नकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष जावेद मुजावर शरीफ तांबोळी, अमजद मुजावर, संजय शिंदे, भाग्यवंत शिंदे,गोपाळ अल्बत्ते, श्याम शिंदे महाराज, हुसेन शेख,तय्यब शेख, अभिजित चौथमहल , रणजित माने, अंकुश माने, विठ्ठल गोरे, विष्णू गायकवाड, पोपट गोरे , अशोक अडसूळ, आदी मान्यवर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
संयोजक – जयंत शिंदे, घनशाम शिंदे, विशाल शिंदे, प्रभु शिंदे, राजेंद्र शिंदे, समाधान लोंढे, बालाजी थोरात, अनिल शिंदे, रमेश शिंदे, विजय शिंदे आदींनी परिश्रम घेतले…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे