आरोग्य व शिक्षणसंपादकीय

जि प प्रा शाळा डोईफोडवाडी ‌‌‌‌‌‌‌‌. येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न..!

मुख्य.संपादक/प्रदिप वाघमारे.

जि प प्रा शाळा डोईफोडवाडी ‌‌‌‌‌‌‌‌. येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न..!

मुख्य.संपादक/प्रदिप वाघमारे.

आज बीड तालुक्यातील जि प प्रा शाळा डोईफोडवाडी येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न करण्यात आला.

यावेळी पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात आले 15 जून पासून शाळा सुरू झाल्या‌ होत्या ‌ त्यावेळी पहिलीच्या वर्गामध्ये नवीन ‌‌‌ विद्यार्थ्यांची भरती करण्यात आली होती ‌‌‌‌ त्यासाठी सर्व शिक्षकांनी विचार करून पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ‌‌ पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांचे व पालकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले ‌‌‌‌‌ त्यावेळी उपस्थित ह.भ.प.तात्याराम महाराज डोईफोडे बापूराव डोईफोडे.रायचंद डोईफोडे दामोदर डोईफोडे कैलास डोईफोडे व सर्व पालक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे