आरोग्य व शिक्षणसंपादकीय

नेकनूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन मुंडे यांचा डॉक्टर्स डे निम्मित सत्कार..

मुख्य.संपादक/प्रदिप वाघमारे

नेकनूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन मुंडे यांचा डॉक्टर्स डे निम्मित सत्कार..

नेकनूर /प्रतिनिधी.

आज 1 जुन हा दिवस संपूर्ण भरातभर डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो .त्या निम्मित बीड तालुक्यातील नेकनूर येथे असलेल्या मुंडे हॉस्पिटल चे डॉ.नितीन मुंडे यांचा डॉक्टर डे निमित्ताने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.व आमचे मार्गदर्शक डॉ.सतीश निर्मळ यांचा ही सत्कार करण्यात आला त्या वेळी उपस्थित शिवसंग्राम नेते.रायचंद कापशे संघर्ष न्यूज चे मुख्य.संपादक.प्रदिप वाघमारे. रिपब्लिकन न्यूज नेटवर्क संपादक. गणेश चक्रे.अनिल सावंत शामसुंदर सावंत गणेश सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी माणसातले देव म्हटलं की ते डॉक्टरच आहेत असा उचार नागरिकांनी उपस्थित केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे