ब्रेकिंग

बीड तालुक्यात वडवाडी येथे सशस्त्र दरोडा. पाच तोळे सोने व नऊ लाख रुपये लंपास..!

मुख्य संपादक| प्रदिप वाघमारे

बीड तालुक्यात वडवाडी येथे सशस्त्र दरोडा. पाच तोळे सोने व नऊ लाख रुपये लंपास

बीड |प्रतिनिधी

आठ ते दहा दरोडे खोरांनी टाकला दरोडा

बीड तालुक्यातील वडवाडी रात्री आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत नऊ लाख रोख रक्खम व पाच तोळे सोने लंपास केल्याची घटना आज दि ४ रोजी उघडकीस आली त्यात दोन जणांना मारहाण केली आहे. घटणेची माहीती मिळताच घटनास्थळी गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली बीड तालुक्यातील बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अभिमान शाहूराव अवसर यांच्या घरी रात्री दीड वाजता आज्ञाता आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत घरातील पाच तोळे सोने व नऊ लाख रुपये लंपास केले व घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली

एवढा मोठा सशस्त्र दरोडा पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाचं म्हणजे या घटनेने नागरिकामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे