ब्रेकिंग

प्रकाश रामभाऊ खराबे यांचे निधन.*

मुख्य संपादक/प्रदिप वाघमारे

!! निधन वार्ता !!

*प्रकाश रामभाऊ खराबे यांचे निधन.*

प्रतिनिधी :- रोहित झोल

बातमी: जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हेलस गावचे भुमीपुत्र शासकीय नौकरीमुळे छत्रपती संभाजीनगर पैठण रोड वरील गेवराई तांडा येथे राहत असलेले वाल्मी या संस्थेतील शासकीय कर्मचारी स्व.प्रकाश रामभाऊ खराबे
(वय 56) यांचे शनिवार संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी गेवराई तांडा येथील स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चितेगाव ( छत्रपती संभाजीनगर) येथील पत्रकार सुनील खराबे पाटील व हेलस ( ता. मंठा ) येथील पत्रकार बाळासाहेब खराबे पाटील यांचे ते चुलते होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे