ब्रेकिंगमहाराष्ट्र

बीड तालुक्यातील कारेगव्हाण येथील अखंड हरीनाम सप्ताह च्या शुभारंभास — भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र मस्के उपस्थित..

मुख्य संपादक | प्रदिप वाघमारे

बीड तालुक्यातील कारेगव्हाण येथील अखंड हरीनाम सप्ताह च्या शुभारंभास — भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र मस्के उपस्थित..

बीड | प्रतिनिधी

आज बीड तालुक्यातील असलेल्या करेगव्हाण या ठिकाणी प्रतिवर्षी प्रमाणे याहिवर्षी अखंड हरिणाम सप्ताहाला सुरवात झाली यावेळी भारतीय *जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जी मस्के* यांनीही सहभाग घेतला त्यांच्या सह जिल्हा परिषद सदस्य राणा डोईफोडे यांच्या सह भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. अश्या अनेक धार्मिक कार्यक्रमात राजेंद्र मस्के हे सहभाग घेतात . व प्रत्येक गावातील नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करतात. या प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य राणा डोईफोडे चंद्रकांत फड सरपंच मुंडे ब्रम्हनाथ डोईफोडे.संतोष खंदारे राम खंदारे सतीश कदम .सरपंच वसंत गुंदेकर कल्याण पवार आदी मान्यवर उपस्थित होते..!

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे