आरोग्य व शिक्षण

भारतीय मराठा महासंघ तर्फे डॉ अशिलाक शिंदे यांचा गौरव

मुख्य संपादक/प्रदिप वाघमारे

भारतीय मराठा महासंघ तर्फे डॉ अशिलाक शिंदे यांचा गौरव

नेकनूर प्रतिनिधी ,

नेकनूर येथील श्री रुग्णालयात कार्यरत असलेले वैधकीय अधिकारी डॉ शिंदे यांचा आज वाढदिवस नेकनूर येथील रुग्णालयात खूप आनंदात साजरी करण्यात आला ग्रामीण भागातील रुग्ण सेवेचा वसा घेतलेले, रुग्णसेवेसाठी अहोरात्र सेवा देणारे स्त्री व कुटीर रुग्णालय नेकनूर येथील वैद्यकीय अधीक्षक, डॉ. अशिलाक शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्तने याच कार्यक्रमाचे अवचित साधून भारतीय मराठा महासंघ बीड तालुक्याच्या वतीने चागले काम करणारे अधिकारी म्हणून व त्यांनी आजून चांगल्या प्रकारे काम करावे व त्यांच्या कामाची दखल व त्यांचा गुण गौरव पाहून हॉस्पिटलमध्ये असलेल्या बाकी लोकानी पण त्यांच्या प्रमाणे काम करावे अशी प्रेरणा त्यांना मिळावी म्हणू न त्याचे औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या वर्षी रक्तदान तर यावर्षी रुग्णांना फळ वाटप , झाडे लावणे , व भारतीय मराठा महासंघाच्या लेटर हेड वर त्याना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले , हे सन्मान पत्र त्यांना नेकनूर पोलीस ठाण्याचे psi विलास जाधव सर व बीड तालुका अध्यक्ष बंकट शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले , यावेळी
पोलीस स्टेशन जाधव साहेब करांडे सर बीड तालुका अध्यक्ष बंकट शिंदे बीड तालुका उपाध्यक्ष कृष्णा शिंदे बीड तालुका सचिव मेघराज गालफाडे चौसाळा शहराध्यक्ष आकाश काळे सर्वं दवाखाना कर्मचारी व संघटनेचे कार्यकर्ते सोबत नेकनूर परिसरातील लोक उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे