आरोग्य व शिक्षण

लवकरच भारतीय मराठा महासंघाच्या प्रयत्नाला यश ..!

मुख्य संपादक/प्रदिप वाघमारे

लवकरच भारतीय मराठा महासंघाच्या प्रयत्नाला यश ..!

नेकनूर प्रतिनिधी.

बीडचे सिव्हिल सर्जन माननीय साबळे साहेब यांनी नेकनुर येथे स्त्री व कुटीर रुग्णालया ला भेट दिली या वेळी *भारतीय मराठा महासंघाचे बीड तालुका सचिव मेघराज भैया गालफाडे* यांनी त्यांचा सत्कार करून त्याच्या सोबत चर्चा केली की नेकनुर मध्ये स्त्री व कुटीर रुग्णालय येथे सोनोग्राफी मिशन लवकरात लवकर देण्यात यावी. या वेळी साबळे साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच *नेकनुर मध्ये सोनोग्राफी मिशन येत* *आहे* . असे आश्वासन दिले आहे भारतीय मराठा महासंघ अशी एक संघटना आहे की जे काम हाती घेतलं ते काम पूर्ण होईपर्यंत त्या कामाचा पाठपुरावा करीत आहे .या पूर्वी ही भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपोषण करण्यात आले होते.लवकरच भारतीय मराठा महासंघाच्या प्रयत्नाला यश येईल.🙏🏻

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे